Marathi News> भारत
Advertisement

राजधानी दिल्लीत शिवजयंती जल्लोषात साजरी

राजधानी दिल्लीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

राजधानी दिल्लीत शिवजयंती जल्लोषात साजरी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

नवीन महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यसभा खासदार संभाजी राजे उपस्थित होते. यावेळी पाळणा गाण्यात आला. 

Read More