Marathi News> भारत
Advertisement

सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेची भूमिका काय?

टीडीपीने एनडीएतून काढ्ता पाय घेतला असून आज ते सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल करणार आहेत. याबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. 

सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेची भूमिका काय?

मुंबई : टीडीपीने एनडीएतून काढ्ता पाय घेतला असून आज ते सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल करणार आहेत. याबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. 

चर्चा सुरू आहे...

सरकारवर अविश्वास ठराव दाखल करण्याबाबत शिवसेनेचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पक्ष याबाबत चर्चा करत आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीये. 

ओवेसींचा पाठिंबा

दरम्यान, एमआयएमचे प्रमुख्य असदुद्दीन ओवेसी यांनीही याला पाठिंबा दिला आहे. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात हा अविश्वास ठराव आहे. तसेच रोजगार निर्मितीतील त्यांचं अपयश, महिला सुरक्षा देण्याबाबतचं अपयश या विरोधात हा अविश्वास आहे, असेही ते म्हणाले. 

Read More