Marathi News> भारत
Advertisement

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अशा अवस्थेत सापडले तरूण-तरूणी पोलिसही हैराण

  येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यावेळी पोलिसांनी तरूण-तरूणींना ज्या अवस्थेत पाहिले त्यावेळी त्यांची मान शरमनेने खाली गेली. 

 सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अशा अवस्थेत सापडले तरूण-तरूणी पोलिसही हैराण

 नोएडा :  येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यावेळी पोलिसांनी तरूण-तरूणींना ज्या अवस्थेत पाहिले त्यावेळी त्यांची मान शरमनेने खाली गेली. 
 

 नोएडातील प्रमुख मार्केट सेक्टर असलेल्या १८ मध्ये एका स्पा सेंटर आणि मसाज पार्लरच्या नावाने सेक्स रॅकेट सुरू होते. बुधवारी सेक्टर २०  च्या पोलिसांनी अचानक छापा टाकला. यात १८ जणांना आपत्तीजनक अवस्थेत अटक केले. 
 
 या स्पामध्ये महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांसह ग्राहकही उपस्थित होते. बुधवारी सेक्टर २० च्या पोलिसांना सूचना मिळाली की, सेक्टर १८ मधील वेदांता स्पा अँड वेलनेस मसाज पार्लरमध्ये सेक्स रॅकेट सुरू आहे. 
 
 पोलिसांनी अनैतिक देह व्यापार अधिनियमाच्या कलमानुसार केस दाखल केली आहे. 

Read More