Marathi News> भारत
Advertisement

Watch: देशाचं खरं टॅलेंट इथंय... चिमुरड्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हाल; पाहा Viral video

School boy Viral Video: एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळतंय. व्हिडिओमध्ये एक लहान गोंडस मुलगा त्याच्या वर्ग शिक्षकाच्या सांगण्यावरून त्याचं आवडतं गाणं गाताना दिसतोय. 

Watch: देशाचं खरं टॅलेंट इथंय... चिमुरड्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हाल; पाहा Viral video

Amazing Viral Video: सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आवाजाची जादूने थक्क करणाऱ्या एका लहान शाळकरी मुलाला पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. (School boy Seen Singing A Song tu man meri jaan With Great Innocence Spreading Magic Of His Lovely Voice Watch Viral Video)

सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात.यात काही व्हिडिओ हे डान्सचे असतात, तर काही व्हिडिओ शाळकरी मुलांचे असतात. अशातच एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळतंय. व्हिडिओमध्ये एक लहान गोंडस मुलगा त्याच्या वर्ग शिक्षकाच्या सांगण्यावरून त्याचं आवडतं गाणं गाताना दिसतोय. त्याच्या या मधूर आवाजाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाव देण्याचा प्रयत्न केला गेलाय.

आणखी वाचा - Suhagrat Viral Video: बायकोने बनवला हनिमूनचा व्हिडिओ अन् झाला व्हायरल, Instagram वर कमेंट्सचा पाऊस!

गोंडस लहान चिमुरडा 'तू मान मेरी जान में तुझे जाने ना दूंगा' गाण्याचे बोल मोठ्या निरागसतेने गाताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर r_h_chauhan नावाच्या प्रोफाइलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओ समोर आल्यानंतर मुलाच्या कलागुणांचे सर्वजण कौतुक करत आहेत.

पाहा Video - 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R H Chauhan (@r_h_chauhan)

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओचा सोशल मीडियावर मोठा बोलबाला होताना दिसतोय. या गाण्याला 24 लाख 46 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर दुसरीकडे 2 कोटी 7 लाख युजर्सनी हा व्हिडिओ पाहिलाय. 30 हजारांहून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिलीये.

Read More