Marathi News> भारत
Advertisement

तुमच्या बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे? मग वाचा 'हे' नियम

Cash Limit in Saving Account: आपल्याला आपल्या सेव्हिंग अकांऊटमध्येही (Saving Account) काही मर्यादा असतात. आपल्याला 5 लाखांच्या वर पैसे ठेवता येऊ शकतात. त्यातून तुमची बॅक (Bank Deposit) बुडू वैगेरे लागली तर त्यातून तुमचे 5 लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित ठेवू शकता तेव्हा जाणून घ्या नियम (Rules) काय सांगतात? 

 तुमच्या बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे? मग वाचा 'हे' नियम

Saving Bank Account Cash Limit Rules: आपल्यापैंकी अनेकांना बॅंकेचे बेसिक नियम (Bank Rules) माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय आपल्याला अनेक गोष्टी करणं हे जडही जाऊ शकत. तुम्हाला जर का तुमचे पैसे हे सुरक्षित (Bank Security) ठेवायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी बॅंकेचे नियम जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. सध्याच्या जीवनात आर्थिक भार हा अनेकांवर वाढतो आहे. त्यातून आपल्याला आपल्या पैशांची गुंतवणूक (Investment) करणेही फार महत्त्वाचे आहे. तेव्हा आपण बचत ठेवीचाही (Fixed Deposits) वापर करू घेऊ शकतो. सेव्हिंग अकांऊटमध्ये आपण आपले पैसे हे सुरक्षितही ठेवू शकतो पण ते ठेवण्यावरही मर्यादा आहे. आपण 5 लाखांपेक्षा जास्त आपल्या बॅंके खात्यात ठेवू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाही त्याबद्दलचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी काढलेल्या नियमानूसार तुम्ही 5 लाखांपर्यंतचे रूपये तुमच्या खात्यामध्ये सुरक्षित ठेवू शकता कारण जर का तुम्ही त्यापेक्षा जास्त पैसे ठेवलेत तर तुमचे नुकसान होऊ शकते. कारण अशावेळी बॅंक जरा का बुडाली तर तुमचे 5 लाखांपर्यंतचे (Cash Limit for Saving Account) पैसे सुरक्षित राहतात आणि त्याचा जास्त त्रास होत नाही. परंतु जर का तुम्हाला तुमचे पैसे हे सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्हाला बॅंकेच्या नियमाप्रमाणे 5 लाखांपर्यंत पैसे भरता येतील. परंतु जर का तुमच्या खात्यात 5 लाखांहून अधिक पैसे असतील तर तुम्हाला काही विचार करणे आवश्यक आहे. 

नियमात बदल काय? 

याआधी 1 लाखापर्यंत तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकत होतात. परंतु आता हीच रक्कम 5 लाखांपर्यत गेली आहे. 2020 पासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहतील असा नियम आणला होता. त्यामुळे त्यानुसार आपल्यालाही आपल्या बचत खात्यात 5 लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित ठेवता येतील. बुडणाऱ्या बॅंकेच्या खातेधारकांना तीन महिन्याच्या आधी म्हणजे 90 दिवसांच्या आत आपल्या विम्यासाठी (Cialm) दावा करू शकता. 

कसे कराल पैसे सुरक्षित? 

DICGC च्या नियमानुसार, जर का तुम्ही XYZ नावाच्या बॅंकेत पैसे साठवले असतील तर तुम्ही 90 दिवसांच्या आधी बॅंकेकडे क्लेम करू शकता आणि त्यानुसार आपले 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न काढू शकता तेव्हा तुमचे सुरक्षित असलेले पैसे तुमच्याकडे परत येतील. तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही 5 लाखांच्या वर पैसे ठेवलेत तर तुमचे वरचे पैसे हे सुरक्षित राहणार नाहीत. तुम्ही जर का 8 लाख रूपयांची रक्कम ठेवली असेल तर तुम्हाला परत पैसे हे 5 लाख रूपयांचेच मिळू शकतात. 

Read More