Marathi News> भारत
Advertisement

पुण्याच्या 'बेपत्ता' मुलीला काश्मीरमध्ये अटक, आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला

काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातल्या तरुणीला अटक करण्यात आली. 

पुण्याच्या 'बेपत्ता' मुलीला काश्मीरमध्ये अटक, आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला

पुणे : काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातल्या तरुणीला अटक करण्यात आली. 

काय होता कट?

संचनलनादरम्यान हल्ला करण्याचा कट होता. काश्मीर पोलीसांनी गुत्पचर विभागाच्या माहितीच्या आधारे या तरुणीला अटक केली आहे. सध्या तिची चौकशी सुरू आहे.

अलर्ट जारी केला होता

इंटेलिजंस एजन्सी आणि काश्मीर पोलिसांनी यासंबंधी अलर्ट जारी केला होताअ. मुलगी आयसीसशी जोडली गेल्याचा संशय आहे. १२ वी पास नंतर नर्सिंग करणाऱ्या मुलीचे पालक, तज्ञांसोबत एटीएसने काऊंसिलींग केले होते.

सुसाइट बॉम्ब

प्रजासत्ताक दिनी हिचा सुसाइड बॉम्ब म्हणून उपयोग होऊ शकतो असा वायरलेस अलर्ट आईजीपी काश्मीर झोनमधून आल्याचे  जेसीपी रविंद्र कदम यांनी सांगितले. आता तिला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे. 

Read More