Marathi News> भारत
Advertisement

पंतप्रधान मोदी यांची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आदरांजली

 पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत, माजी पंतप्रधान  राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

पंतप्रधान मोदी यांची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आदरांजली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज शुक्रवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी (former PM Rajiv Gandhi) यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. (PM Modi's tweet, tribute to our former Prime Minister Shri Rajiv Gandhi ji on his birth anniversary)

पंतप्रधान मोदींनी आज ट्विट केले, "माजी पंतप्रधान राजीव गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला आणि ते 1984 ते 1989 पर्यंत पंतप्रधान होते. 1991मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान, एलटीटीई या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ल्यात त्यांची हत्या केली होती.

Read More