Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion: सोनेरी पानात लपलाय एक पक्षी; गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion puzzle photo can you find a little bird in this picture marathi news)

Optical Illusion: सोनेरी पानात लपलाय एक पक्षी; गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!

Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion puzzle photo can you find a little bird in this picture marathi news)

ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.

आणखी वाचा - Optical Illusions : आतापर्यंतचं सर्वात कठिण आव्हान, या फोटोतील फेब्रुवारीची अचूक स्पेलिंग शोधा

व्हायरल होत असलेल्या फोटोमधील पक्षी तुम्हाला शोधायचा आहे. ज्यामध्ये सोनेरी पानांमध्ये एक पक्षी लपला आहे. तो तुम्हाला शोधायचा आहे. खूप नजर बारिक करून पहायची गरज नाही. वरून एक नजर फिरवली तरी तुम्हाला पक्षी दिसून येईल.

fallbacks

दरम्यान, प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका... वरील दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल. सध्या एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात हे ऑप्टिकल इल्युजन शेअर केलं जातंय.

Read More