Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion: डोंगराच्या 'या' फोटोत लपलाय प्राणी, तुम्हाला ओळखता येतोय का?

'या' फोटोत लपलेला प्राणी शोधून दाखवा, तुम्ही किती बुद्धिमान आहेत हे यावरून कळेल

Optical Illusion: डोंगराच्या 'या' फोटोत लपलाय प्राणी, तुम्हाला ओळखता येतोय का?

मुंबई : ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोच्या माध्यमातून अनेकांचा कस लागतो. फोटो संबंधित वस्तू किंवा प्राणी कुठे दडलीय, हे शोधण्यासाठी चढाओढ लागते. अनेकदा अशी वस्तू शोधण्यात यश मिळते. पण अनेकदा प्रयत्न करूनही यश मिळत नाही. असाच एक फोटो सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक डोंगर दिसेल.या डोंगरात एक प्राणी लपला आहे.  तो तुम्हाला शोधायचा आहे. हा फोटो पाहून तुम्हाला फक्त 20 सेकंदात तो प्राणी शोधायचा आहे. 

या चित्रात तुम्हाला प्राणी शोधायचा आहे. हे काम सोपं वाटत असलं तरी मनावर आणि डोळ्यांवर थोडंसं जोर देऊन हे कोडे सोडवता येईल. या चित्रात प्राणी अशाप्रकारे लपलाय की तो शोधता शोधता तुम्हाला घाम फुटेल.

जर तुम्हाला 20 सेकंदात हिम बिबट्या दिसला तर अभिनंदन, तुमचे डोळे आणि मेंदू खरोखरच तीक्ष्ण आहेत. जर तुम्हाला बिबट्या दिसला नाही, तर पुन्हा एकदा फोटोच्या मध्यभागी बिबट्या शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला बिबट्या मिळत नसेल तर काही फरक पडत नाही, खाली दिलेल्या फोटोमध्ये स्वतःच योग्य उत्तर पहा.

fallbacks

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या फोटोतला प्राणी शोधण्यात अनेकांना अपयश आले आहे.  

Read More