Marathi News> भारत
Advertisement

लोकसभा सचिवालयमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी

तुम्ही जर ग्रॅज्यूएट असाल तर लोकसभा सचिवालयमध्ये तुमच्यासाठी मोठी संधी आहे.

लोकसभा सचिवालयमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी

नवी दिल्ली : तुम्ही जर ग्रॅज्यूएट असाल तर लोकसभा सचिवालयमध्ये तुमच्यासाठी मोठी संधी आहे.

लोकसभा सचिवालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहेत. यासाठी तुमचं वय १८ वर्ष असणं अनिवार्य आहे. 

विभागाचं नाव : लोकसभा सचिवालय

ऑनलाईन अर्ज

पोस्ट : फेलोशिप

शिक्षण : पदवीधर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2018

कालावधी : 2 वर्षमानधन : जास्तीत जास्त 10 लाख आणि 50000 अधिक

जाहिरात :  क्लिक करा - फेलोशिप ऑनलाईन अर्ज

Read More