Marathi News> भारत
Advertisement

सेना-भाजपा नातं म्हणजे 'तुझ माझं जमेना...'- नितिन गडकरी

 गडकरींनीही शिवसेनेशी असलेल्या भाजपच्या नात्याचं तुझं माझं जमेना..असं वर्णन केलंय.

सेना-भाजपा नातं म्हणजे 'तुझ माझं जमेना...'- नितिन गडकरी

नवी दिल्ली : नितीन गडकरींनीही शिवसेनेशी असलेल्या भाजपच्या नात्याचं तुझं माझं जमेना..असं वर्णन केलंय. दोन्ही पक्षांमधले वाद हे मैत्रीपूर्ण कुस्तीच असल्याचं गडकरींचं मत आहे. झी मीडियाची उत्तर प्रदेशातली वाहिनी झी हिंदुस्ताननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते शिवसेनेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होईल.

Read More