Marathi News> भारत
Advertisement

नरेंद्र मोदी साधणार शेतकऱ्यांसोबत संवाद

 शेतकऱ्यांसोबत कृषी क्षेत्रासंबंधीत विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.

नरेंद्र मोदी साधणार शेतकऱ्यांसोबत संवाद

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवार, २० जून) शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.. ही चर्चा विकास आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या मुद्दयावर असणार आहे... आज सकाळी साडे नऊ वाजता पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधतील.. देशातील तीन लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स या चर्चेसाठी व्यासपीठ होणार आहेत.. शेतकऱ्यांसोबत कृषी क्षेत्रासंबंधीत विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.

Read More