Marathi News> भारत
Advertisement

गुजरातमध्ये भजन कार्यक्रमात नोटांचा वर्षाव

 

गुजरातमध्ये भजन कार्यक्रमात नोटांचा वर्षाव

 

वलसाड, गुजरात : गुजरातमध्ये भजनाच्या कार्यक्रमात नोट उडवण्याची जणूकाही फॅशनच झाली आहे. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील कलवाडा गावातील नागरिकांनी दोन गायकांवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव केला. दहा, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटा यावेळी मोठ्या प्रमाणात उडवण्यात आल्यात. युवा, वृद्ध आणि महिलांनी या नोटा उडवल्या. गावाचे सरपंच आशिष पटेल यांनी या भजन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये गुजराती लोकगायक ब्रिजराजदान गढवी आणि लोकगायिका गीता रबारी यांचं भजन ठेवलं होतं. भजन ऐकण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं लोक आले होतं. 

Read More