Marathi News> भारत
Advertisement

Viral Belly Dance Video: वहिनींनी असा केला डान्स, VIDEO पाहून सुटला घाम

वहिनींच्या या डान्सची सोशल मीडिय़ावर चर्चा का रंगलीय, VIDEO पाहिलात का? 

Viral Belly Dance Video: वहिनींनी असा केला डान्स, VIDEO पाहून सुटला घाम

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हृदयाला भिडतात, तर काही व्हिडिओ असे आहेत जे एकदा पाहिल्यानंतरही मन भरत नाही आणि पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.  

भारतातील कोणताही कार्यक्रम असो तो डान्सशिवाय पुर्णच होत नाही. तसेच जिथपर्यंत एखाद्या कार्यक्रमात डान्स होत नाही तिथपर्यंत त्या कार्यक्रमात मजा येत नाही. डान्सबद्गल बोलायला गेलं तर अशा अनेक डान्स स्टेप्स आहेत, ज्या बहुतेक लोकांना बघायला आवडतात, जसे नागिन डान्स. हा डान्स प्रत्येक कार्यक्रमात होतोच. आता असाच एका कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तीन वहिनींनी तुफान डान्स केला आहे. या डान्सची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  

व्हिडीओत काय?
या व्हिडीओमध्ये वहिनींचा एक ग्रुप कमी कमरेची साडी नेसून बेली डान्स करताना दिसत आहे. या दरम्यान महिलांनी प्रथम अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा' मूव्ही मधील 'ओ अंटावा' गाण्यावर डान्स केला आहे. यानंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर देखील डान्स केला आहे. हा डान्स नेटकऱ्यांना खुप आवडला आहे.  

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये साडीत तीन महिला बेली डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  

Read More