Marathi News> भारत
Advertisement

IAS Interview Questions: जगातील कोणत्या देशात साप नाहीत? वाचा UPSC मुलाखतीतील बुचकळ्यात पाडणारे प्रश्न

यूपीएससी मुलाखतीत उमेदवारांना देश आणि जगाविषयी अनेक कठीण प्रश्न विचारले जातात. त्याची उत्तरे त्यांना त्यांच्या विवेकबुद्धीच्या आधारे द्यायची असतात.

IAS Interview Questions: जगातील कोणत्या देशात साप नाहीत? वाचा UPSC मुलाखतीतील बुचकळ्यात पाडणारे प्रश्न

UPSC Interview Tricky Questions: यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? बर्‍याचदा लोकांना वाटते की ही एक सामान्य मुलाखत असेल, परंतु तसे नाही. यूपीएससी मुलाखतीत उमेदवारांना देश आणि जगाविषयी अनेक कठीण प्रश्न विचारले जातात. त्याची उत्तरे त्यांना त्यांच्या विवेकबुद्धीच्या आधारे द्यायची असतात. यावेळी जे उमेदवार अचूक उत्तरे देतात. त्यांचं नागरी सेवेत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होते. आज आम्ही तुम्हाला यूपीएससी मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगत आहोत.

1. जगात असा कोणता देश आहे जिथे एकही साप आढळत नाही?

उत्तर: न्यूझीलंड

2. रवींद्र नाथ टागोर यांनी भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले आहे?

उत्तर- बांगलादेश

3. ऑलिव्हचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश कोणता?

उत्तर - फ्रान्स

4. कोणता प्राणी कधीही जांभई देत नाही?

उत्तर: जिराफ

5. भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात लांब आहे?

उत्तर - गुजरात

6. अशी कोणती भाषा आहे, ती खाल्ली जाऊ शकते?

उत्तर - चीनी

7. मुलींसाठी कोणती गोष्ट मोठी आणि मुलांसाठी लहान आहे?

उत्तर - डोक्याचे केस

8. अशी कोणती गोष्ट आहे जी कापल्यावर साजरी केली जाते?

उत्तर - केक

9. कोणता प्राणी आठवडाभर आपला श्वास रोखू शकतो?

उत्तर - विंचू

10. कोणता मासा एक डोळा उघडून झोपतो?

उत्तरः डॉल्फिन

Read More