Marathi News> भारत
Advertisement

खुशखबर! Mobile Recharge सोबत आता मिळणार भरपूर डेटासह अनेक मोफत सुविधा

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला खूप स्वस्त ऑप्शन्स मिळतील. 

खुशखबर! Mobile Recharge सोबत आता मिळणार भरपूर डेटासह अनेक मोफत सुविधा

Jio Recharge Plan: मोबाईल रिचार्जवर आपल्याला नवनवीन सेवा-सुविधा हव्या असतात. त्यातून जर कुठलाही लोकप्रिय प्लॅनर तुम्हाला धमाकेदार प्लॅन देत असेल तर आपण त्यावर चांगलेच तुटून पडतो. सध्या असाच एक दमदार प्लॅन तुम्हाला मिळेल आणि त्यावर अनेक सुविधाही प्राप्त होतील आणि या सुविधा तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होतील. सध्या हा प्लॅन तुम्हाला जिओच्या प्लॅनमधून मिळणार आहे. (jio chepest recharge plan is now giving free offers check the price right now)

jio ने त्यांच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोत काही बदल केले आहेत. तुमच्या रिचार्ज प्लॅनमधून डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन काढून टाकलं आहे. अशातच रिचार्ज प्लॅन्स महाग झाले आहेत. पण तुम्हाला जर कुठला स्वस्त प्लॅन हवा असेल तर तुम्ही Jio च्या नव्या आकर्षक प्लॅनचा विचार करू शकता. 

viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला खूप स्वस्त ऑप्शन्स मिळतील. असे अनेक स्वस्त प्लॅन्स तुम्हाला मिळतील परंतु हा प्लॅन्स सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. जिओचे प्लॅन्स 15 रूपयांपासून सुरू होतात. तेव्हा जाणून घेऊया या नव्या प्लॅन्स बद्दल. हा प्लॅन आहे टेलिकॉम बेनिफिट्सच्या रिचार्ज प्लॅनचा. ज्यात डेटा, कॉलिंग आणि SMS या सेवा स्वस्त मिळतील. 

जिओची वेलकम ऑफर : 

Jio Welcome Offer प्रमाणेच तुम्हाला यातून फ्रीमध्ये 5G सेवा मिळेल. ही जियो कॉस्ट ऑफर आहे. जिओ बंपर ऑफर, जिओ कॉस्ट ऑफरसारखी ही एक नवी सुविधा मिळते आहे. दिवाळीच्या निमित्तानं jio Fiber युजर्ससाठी ही एक नवी ऑफर आहे. ही ऑफर लवकरच संपते आहे. आजचं घेतलीत तर तुम्हाला 6500 चा फायदा मिळेल. 

मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

Jio चा 149 रूपयांचा प्लॅन :

जर तुम्हाला सर्वात स्वस्त प्लॅन हवा असेल तर या प्रिपेड रिचार्जचा विचार करू शकता. या प्लॅनमध्ये युजर्सला 20 दिवसांच्या वैध्यतेसाठी दररोज 1GB डेटा फ्री मिळेल. अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 100 SMS ची बेनिफिट तुम्हाला मिळू शकेल. म्हणजेच तुम्हाला 20GB चा डेटा या प्लॅनमधून मिळेल. या प्लॅनमधून 64kbps चा स्पीड मिळेल. आणि यातून तुम्हाला जिओ टीवी, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाऊड ची सुविधा मिळू शकतो. 

Read More