Marathi News> भारत
Advertisement

घरी बसून मालामाल व्हा, ५० पैशांचं हे नाणं करेल तुम्हाला मालामाल, सोपी पद्धत आहे...

एखाद्यास व्यक्तीला नाण्यांच्या संकलनाची देखील आवड असते, त्यामुळे ते काही नाणीं जमा करत असतात.

घरी बसून मालामाल व्हा, ५० पैशांचं हे नाणं करेल तुम्हाला मालामाल, सोपी पद्धत आहे...

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत बर्‍याच लोकांचे खिसे पूर्णपणे रिकामे झाले आहेत. परंतु कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे लोकं घरी बसून पैसे कमवण्याचा मार्ग शोधत आहेत. जर तुमच्याकडे हे जुने 50 पैशांचे नाणे असेल तर, तुमच्याकडे लक्षाधीश होण्याची संधी आहे, ज्यामुळे तुमचे नशीब देखील चमकू शकेल. तर मग हे नाणे आपल्याला श्रीमंत कसे करते हे जाणून घेऊया.

जुने नाणं आपले नशीब उघडेल

प्रत्येकाच्या घरात जुनी नाणीही असतातच. तर एखाद्यास व्यक्तीला नाण्यांच्या संकलनाची देखील आवड असते, त्यामुळे ते काही नाणीं जमा करत असतात. परंतु ते त्याकडे फारसे पाहात नाहीत. 

असे असले तरी आता या नाण्यांकडे पाहाण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्या नाणी संग्रहात जर 50 पैशांची नाणी असतील, तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म आपल्याला पैसे मिळवण्याची विशेष संधी देत ​​आहे. यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन किंवा कंप्यूटर असणे खूप महत्वाचे आहे.

वास्तविक आपण ज्या नाण्याबद्दल बोलत आहोत तो 2011 मध्ये बनवला गेला होता. आपल्याकडे हे नाणं असल्यास प्रथम आपण आपल्या फोनवरुन किंवा कंप्यूटरवरुन OLX  अ‍ॅपवर लॉग इन करावे लागेल. OLX  एक ऑनलाइन बाजारपेठ आहे, जिथे लोकं त्यांच्या जुन्या वस्तू विकतात किंवा खरेदी करतात.

2011 मध्ये आरबीआयकडून 50 पैशांची नाणी बंद

सध्या OLX  अ‍ॅपवर 50 पैशांच्या नाण्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, विशेषत: सन 2011 मध्ये तयार झालेल्या नाण्याची मागणी खूप आहे. हे मिळवण्यासाठी लोकं 1 लाख रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आरबीआयने (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) 2011 पासून 50 पैशांचं नाणं तयार करणे थांबवले होते, त्या काळात सरकारने 25 पैशाला चलनातून बाहेर काढले गेले होते. परंतु आता या नाण्याची मागणी खूप वाढली आहे, जी प्रत्येकासाठी कमाईचे साधन बनली आहे.

याप्रमाणे 50 पैशांचे नाणे विक्रा

प्रथम OLXच्या साइटवर नोंदणी करा.
यानंतर तुमच्या 50 पैशांच्या नाण्याच्या फोटोवर क्लिक करा.
फोटोवर क्लिक केल्यानंतर, हे नाणं अपलोड करा आणि विक्रीसाठी ठेवा.

ज्याप्रमाणे 50 पैशांची ज्याप्रकारे मागणी चालू आहे. ते पाहाता लोकं त्य़ाला नक्कीच खरेदी करतील आणि तुम्ही दिलेल्या तपशीलांवर ते थेट तुमच्याशी संपर्क साधतील.

त्यानंतर ते नाणं खरेदी करण्यासाठी, ग्राहक आपल्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल, जिथे आपण आपली इच्छित रक्कम देखील त्यांच्याकडून घेऊ शकता.

Read More