Marathi News> भारत
Advertisement

लस घ्यायची आहे, मग cowin च्या वेबसाईटवर असं रजिस्ट्रेशन करा

तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तेव्हा समजून घ्या जर, तुम्हाला लस घ्यायची आहे, तर cowinच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसं करता येईल.

लस घ्यायची आहे, मग cowin च्या वेबसाईटवर असं रजिस्ट्रेशन करा

मुंबई : लसीकरणासाठी नाव नोंदणी करताना अनेकांना अडचणी येतात किंवा नोंदणी कशी करायची, हे पटकन कळत नाही. त्यासाठी काय कागदपत्र लागतात, तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तेव्हा समजून घ्या जर, तुम्हाला लस घ्यायची आहे, तर cowinच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसं करता येईल.

सर्वात पहिल्यांदा तुम्ही cowin.gov.in या Website वरती क्लिक करा.
पहिल्या पेजवर Open होताच, तुम्हाला सर्च Option दिसेल, त्यामधे तुमचा मोबाईल नंबरवर क्लिक करा.
New window ओपन होईल, यामध्ये तुम्हाला तुमची personal डिटेल्स टाकावे लागतील.
1. तुमचा proof id- म्हणून आधारकार्ड Option Select करा.
2. तुमचा आधारकार्ड नंबर टाका.
3.Catergory मध्ये तुमचं Citizen Option Select करा.
4. आधारवर असल्याप्रमाणे तुमचे नाव नाव टाका.
5. खाली तुमची Birth Date टाका.
6. तुमचं Gender सिलेक्ट करा.
7. तुमचा मोबाइल नंबर टाका आणि Register वर क्लिक करा

तुमच Registration पूर्ण होईल.

यानंतर तुम्ही Login करा, तेथे तुम्हाला काय कागदपत्र द्यायची आहेत या बद्दल माहिती मिळेल. नंतर तुम्हाला Vaccination साठी, वेळ आणि दिवस दिला जाईल.

Read More