Marathi News> भारत
Advertisement

भाजप खासदार हेमा मालिनी यांची मथुरेत कृष्ण लीला....

आपले संसदीय क्षेत्र मथुरा येथे पहिल्यांदाच हेमा मालिनी यांनी नृत्य सादर केले.

भाजप खासदार हेमा मालिनी यांची मथुरेत कृष्ण लीला....

नवी दिल्ली : आपले संसदीय क्षेत्र मथुरा येथे पहिल्यांदाच हेमा मालिनी यांनी नृत्य सादर केले.

fallbacks

कृष्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वृदांवनात सध्या भगवान राधारमण यांच्या सेवेचा महोत्सव चालू आहे.

fallbacks

हा महोत्सव ३ जानेवारीला वृदांवन येथे साजरा करण्यात आला. याचदरम्यान मथुराचे खासदार हेमा मालिनी राधा रमण मंदिरात पोहचल्या.

fallbacks

येथे त्यांनी फक्त देवाचे दर्शन घेतले नाही तर बहारदार नृत्य सादरीकरणरही केले.

fallbacks

यात त्यांनी सर्वात आधी बाल गोपाल रिझा रही मॉं यशोदा यांच्यावरील सुंदर भजनावर नृत्य सादर केले. त्यानंतर त्यांनी राधा आणि कृष्णावर आधारित गीत 'गोविंद के पद अष्ठ पदम' यावर सादरीकरण केले. 

fallbacks

हेमा मालिनी यांनी सुमारे ४५ मिनिटे सादरीकरण केले. हेमा मालिनी या अभिनेत्री असण्याबरोबरच प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्यांच्या दोन मुली ईशा आणि अहाना देओल अनेकदा त्यांच्यासोबत नृत्य सादर करतात.

fallbacks

हेमा मालिनी यांच्या दोन्हीही मुलींनी ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. 

fallbacks

 

Read More