Marathi News> भारत
Advertisement

Happy Independence Day : Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर

Happy Independence Day 2023 Wishes : अख्खा देश भक्तीमय झाला असताना तुमच्या सोशल मीडियावर देशभावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) सांगणार आहोत.

Happy Independence Day : Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर

Happy Independence Day WhatsApp Status, Facebook Messages, Greetings in marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या अभियानाची घोषणा केल्यानंतर संपूर्ण भारतात एका रंगात न्हावून निघाला आहे. तुम्हाला 15 ऑगस्टला इंस्टाग्राम (Instagram) स्टेटस (Status) असो किंवा whatsapp च्या स्टेटसला भारताच्या गौरवाबद्दल काही व्यक्त व्हायचं?  तुम्हाला भावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) शोधत आहात हे घ्या मराठीमध्ये असं मेसेज तुम्ही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांनाही पाठवू शकता. 

"गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
देशातील टिकवूनी शांतता,
बदल घडवू, माणूसकी जपू,
आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा"

fallbacks

देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या

रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना

माझा कोटी कोटी प्रणाम!!

fallbacks


"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा"

fallbacks
स्वातंत्र्य हा आपला

जन्मसिध्द हक्क आहे

पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं

हे आपलं कर्तव्य आहे

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

fallbacks

"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा"

fallbacks

सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

fallbacks

"रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा"

fallbacks

विविध रंगांचा, विविध ढंगांचा

पण विविधतेतही एकात्मता जपणार्‍या

भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या

हार्दिक शुभेच्छा !

fallbacks
ज्यांनी लिहली आझादीची गाथा

त्यांच्या चरणी ठेवितो माथा

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

fallbacks

हेसुद्धा वाचा - #15august2023 : पंतप्रधानांच्या फेट्याची शान कायम! पाहा गेल्या 10 वर्षांतील मोदींचा लाल किल्ल्यावरील लूक

Read More