Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

मुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...

  गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे. 

मुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...

राजकोट :  गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे. 

विजय रुपाणी यांनी काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांचा सुमारे ६००० मतांनी पराभव केला. 

इंद्रनील राजगुरू हे गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. ते विद्यमान आमदार होते. पण गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी आपला सेफ मतदार संघ सोडला आणि राजकोट पश्चिममधून विजय रुपाणी यांच्या विरोधात दंड थोपटले. 

Read More