Marathi News> भारत
Advertisement

Amazon Prime ची सदस्यता मिळवा अगदी मोफत? जाणून घ्या सोपी पद्धत

amazon prime free membership :  Amazon Great Republic Day Sale ची सुरूवात 17 जानेवारीपासून होत आहे. परंतू ऍमेझॉन प्राईमच्या सदस्यांसाठी हा सेल 16 जानेवारीपासून उपलब्ध असणार आहे. 

Amazon Prime ची सदस्यता मिळवा अगदी मोफत? जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : Amazon Great Republic Day Sale ची सुरूवात 17 जानेवारीपासून होत आहे. परंतू ऍमेझॉन प्राईमच्या सदस्यांसाठी हा सेल 16 जानेवारीपासून उपलब्ध असणार आहे. तुम्हीसुद्धा ऍमेझॉनचा 16 तारखेलाच एक्सेस मिळवू शकता. ऍमेझॉन प्राईमची फ्री मेंबरशीप घेऊन तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. आता तुम्ही म्हणला ऍमेझॉन प्राईमची फ्री मेंबरशीप कशी घ्यायची. हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मोफत मिळवा ऍमेझॉन प्राईमची सदस्यता
मोफत ऍमेझॉन प्राईमची सदस्यता मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलवर ऍमेझॉनचे ऍप डाऊनलोड करा. तुम्हाला Amazon Great Republic Day Sale चे बॅनर दिसून येईल. या बॅनरवर  Enjoy Prime For Free असे लिहलेले दिसून येईल. यावर क्लिक करून Choose Your Prime Plan मधील पहिलाच पर्याय Try Prime Free (एलीजिबल विद केड्रिट एंड डेबिट कार्ड) वर क्लिक करा.

या स्टेप्सला करा फॉलो
यानंतर  Start Your 30 Day Free Trial या पर्यायावर क्लिक करावे.

परंतू रजिस्टर करताना एका महत्वपूर्ण गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ती म्हणजे, 30 दिवसांनंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या कार्डमधून 1499 रुपये कापले जातील. 

जर तुम्ही प्राईमची सदस्यता कायम ठेऊ इच्छित नसाल तर 30 दिवस आधीच रद्द देखील करता येते. 

त्यामुळे अशापद्धतीने तुम्ही  रिपब्लिकन डेच्या सेलचा एक दिवस आधी फायदा घेण्यासाठी तुम्ही फ्री ऍमेझॉन प्राईमची सदस्यता घेऊ शकता.

Amazon Prime Membership चे प्लॅन काय आहेत?

ऍमेझॉन प्राईमची सदस्यता घेण्यासाठी 3 प्लॅन आहेत. महिन्याचा प्लॅन 173 रुपये, 3 महिन्यांचा प्लॅन 459 रुपये आणि 12 महिन्यांचा प्लॅन 1499 रुपये. 

फ्री ट्रायल संपल्यानंतर तुमच्या इच्छेनुसार तु्म्ही प्लॅन पुढे वाढवू शकता.

Read More