Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : पतीने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहात पडकलं, महिलेचं बोलणं ऐकून तुमचं डोकं चक्रावले

Extramarial Affairs : नवरा घरात नाही पाहून पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं. महिला आणि तिच्या बॉयफ्रेंड रोमान्स करत असताना तिचा नवरा आला त्यानंतर नवरा बायकोमधील संवाद ऐकून तुमचं डोकं चक्रावेल. 

Viral Video : पतीने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहात पडकलं, महिलेचं बोलणं ऐकून तुमचं डोकं चक्रावले

Wife Romance With Boyfriend At Home Video : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे आधुनिक आणि टेक्नॉलॉजीचा जमात असल्याने अनैतिक संबंधांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. प्रेम आणि विश्वासचा असा बळी जाताना पाहून नात्याचं महत्त्व कमी होतं चाललं आहे का असा प्रश्न पडतो.  

सोशल मीडियावर अनेक खळबळजनक व्हिडीओ पाहिला मिळतात. नुकतीच एक बातमी समोर आली होती ज्यात नवरा बायकोला घटस्फोट घेण्यासाठी जो वकील मदत करत होता. त्याच वकिलांचं त्या नवऱ्याचा बायकोसोबत अफेयर होतं. एकदा नवरा अचानक घरी आला तेव्हा बायको वडिलासोबत नको त्या अवस्थेत दिसली. (extramarial affairs wife romance with boyfriend at home husband records video viral on social media)

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल 

असाच एका विवाहबाह्य संबंधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नवरा घरी नसल्याचं पाहून पत्नी आपल्या प्रियकरासोबत बेडरुममध्ये रोमान्स करत असताना तिथे अचानक नवरा येतो. नवऱ्याने ही धक्कादायक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली. बायकोला नको त्या अवस्थेत पाहून त्याचा पायाखालची जमीनच सरकली. नात्याची आणि नवऱ्याची अशी फसवणूक झाल्यानंतरही महिलेचा जो सूर होता तो पाहून तुमचंही डोकं नक्कीच चक्रावेल. 

नवरा बायकोमधील संवाद ऐकून होईल संताप

बायको विचारते काय झालं? त्यावर नवरा म्हणतो काही नाही...पत्नी आपल्या पतीकडे पाहत असते. तो आतून पूर्णपणे तुटलेला असतो. ती त्याला पुन्हा तोंड वर करुन विचार काय झालं? तो म्हणतो जे झालं आहे ते तुला माहिती आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या महिलेला किंचत काही फरक पडला नव्हता असंच दिसतं होतं. पण तो माणसावर दु:खाचं डोंगर कोसळलं होतं. नवरा बायकोमधील हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील bhayankarprani या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 

या व्हिडीओमधील महिलेचा हावभाव असा होता की जसं की तिला कसलाही फरक पडला नाही. आजकाल नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला आहे का? लोकांची मानसिकता बदलत चालली आहे, असं वाटतं आहे.  या सगळ्या मागची कारणं शोधण्याची वेळ आली आहे. नाही तर नाती इथे फक्त नावापूर्ती राहतील. पण कधी कधी एखाद्या जोडप्याला प्रेमासाठी त्याग करताना, समर्पित जगताना पाहून कुठे तरी अजून प्रेम आणि विश्वास अजून बाकी आहे हा विश्वास बसतो. 

 

Read More