Marathi News> भारत
Advertisement

Exclusive : Zee News वर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Zee News वर काही वेळात लाईव्ह मुलाखत असणार आहे. 

Exclusive : Zee News वर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Zee News वर काही वेळात लाईव्ह मुलाखत असणार आहे. 

रात्री 9 वाजता ही मुलाखत घेण्यात येणार आहे. झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदेश नितीवर मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, या माध्यमातून ते संपूर्ण भारताशी संवाद साधणार आहेत. चौधरी यांनी सांगितले की, जीएसटी, नोटबंदी, बेरोजगारी, वन नेशन, वन इलेक्शन सारख्या मुद्यांवर प्रस्न विचारले जाणार आहे. 

Read More