Marathi News> भारत
Advertisement

भर मंडपात वहिनीने दीरासोबत असं काही केलं की..., ज्याकडे नातेवाईक पाहातचं राहिले

भर मंडपात नव्या जोडप्याकडे नाही, तर दीर आणि वहिनीकडेच पाहात राहिले नातेवाईक... व्हिडीओ व्हायरल  

भर मंडपात वहिनीने दीरासोबत असं काही केलं की..., ज्याकडे नातेवाईक पाहातचं राहिले

मुंबई : सध्या भारतात लग्न सराई सुरू आहे.  अशात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पण दीर आणि वहिनींच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दीर आणि वहिनीच्या जोडीने डान्स फ्लोरवर तुफान डान्स केला. भर मंडपात वहिनी आणि दीराने धरलेला ठेका सध्या तुफान चर्चेत आहे. 

या दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं या दोघांचाच डान्स पाहण्यात दंग झाले. सध्या दोघांना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Read More