Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : Delhi Metro नंतर आता धावत्या ट्रेनमध्ये तरुणींच्या कृत्याने नेटकरी अवाक्

Trending Video : दिल्ली मेटोमध्ये शॉर्ट स्कॅट घालून एका तरुणीने डान्स केला. त्यानंतर आता धावत्या एक्स्प्रेसमध्ये काही मुलींच्या ग्रुपचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या तरुणींनी एकत्र...

Viral Video : Delhi Metro नंतर आता धावत्या ट्रेनमध्ये तरुणींच्या कृत्याने नेटकरी अवाक्

Train girls dancin video : दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले. त्यातील तरुणाचा टॉवेल घालून मेट्रोमधून प्रवास, त्यानंतर मंजुलिका बनून तरुणीची मेट्रोमध्ये एन्ट्री असे अनेक व्हिडीओ रोजच्या दिवसा सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर मेट्रोमध्ये दुसरी उर्फी जावेद दिसली असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग काय दिल्ली मेट्रो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होती. बिकिनी घालून या तरुणी मेट्रोमधून प्रवास केल्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. 

हे प्रकरण बरेच दिवस सुरु होते, कोण आहे ती मुलगी ते आई वडील कशी परवानगी देतात वगैरे वगैरे...पण त्यानंतर दोन धक्कादायक व्हिडीओ दिल्ली मेट्रो प्रशासनाची झोप उडवली. दिल्ली महिला आयोगानेही या व्हिडीओबद्दल आक्षेप व्यक्त केला. एका व्हिडीओमध्ये तरुण तरुणीचा बाजूला बसून हस्तमैथुन करत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये दोन तरुण आक्षेपार्ह कृत्य करत आहेत. त्यातील एक तरुण ओरल सेक्स करताना दिसत आहे. यानंतर दिल्ली मेट्रोने नागरिकांना आवाहन केलं केली असं कृत्य चालणार नाही. (Delhi Metro after girls dancing moving train goes viral Internet Trending Video)

सोशल मीडियासाठी सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्ड आणि रील्स बनवण्याचं फॅडच आलं आहे. ही तरुणाई मागेपुढे बघत नाही आणि कसलीही लाज न बाळगता. सर्रास व्हिडीओ काढत सुटतात. असाच एका तरुणींच्या ग्रुपचा एक्स्प्रेसमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


या व्हिडीओमध्ये तरुणींचा एक गट डान्स करताना दिसत आहे. सीटच्या वरच्या बर्थवर असलेल्या तरुणीने डान्सला सुरुवात केली त्यानंतर पॅसेजमध्ये एका तरुणीकडे कॅमेरा जातो आणि मग सीटच्या डाव्या बाजूला वरच्या बर्थवर असलेला मुलीकडे वळतो. शेवटी हा कॅमेरा डब्याच्या मध्ये असलेल्या इतर मुलींकडे वळतो. या सगळ्या मुलींचा डान्स पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर (@vaidehihihaha) या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  

Read More