Marathi News> भारत
Advertisement

निर्मला सितारमण आज घेणार 'सुखोई ३०' उड्डाण

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान 'सुखोई ३०' मधून उड्डाण करणार आहेत.

निर्मला सितारमण आज घेणार 'सुखोई ३०' उड्डाण

जोधपूर : संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान 'सुखोई ३०' मधून उड्डाण करणार आहेत.

भारतीय वायूसेनेच्या जोधपूरच्या तळावरून सीतारमण उड्डाण करतील. याआधी सीतारमण यांनी गेल्याचं आठवड्यात आयएनस विक्रमादित्यवरील 'मिग २९' या लढाऊ विमानात उड्डाण केलं आहे. 

याआधी राष्ट्रपतीपदी असताना प्रतिक्षाताई पाटील यांनीही 'सुखोई ३०'मध्ये उड्डाण केलं होतं. 

Read More