Marathi News> भारत
Advertisement

Budget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेकांचंच लक्ष निर्मला सीतारमण यांच्याकडे होतं. आपल्यासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय वाढून ठेवलंय हाच प्रश्न अनेकांना पडला आणि त्याची उत्तरही ओघाओघात समोर आली.   

Budget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये

Budget 2023 : देशातील विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या विविध वर्गांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुदी केल्याचं पाहायला मिळालं. लघु उद्योजकांपासून यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवूनही काही निर्णय घेण्यात आले. पाहा या अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं... 

Budget 2023 : बजेट मधील सर्वात मोठी घोषणा; 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त shorturl.at/amJLX

Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग? वाचा बातमी तुमच्या कामाची shorturl.at/rY159

Budget 2023 Highlights: दणदणीत करसवलत आणि बरंच काही; पाहा अर्थमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा shorturl.at/fPQ29

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा shorturl.at/dszAX

Budget 2023: जुनी वाहनं मोडीत का काढणार, मोदी सरकारने कोणती योजना जाहीर केली? shorturl.at/jEMOT

हेसुद्धा वाचा : Budget 2023 : 'ये स्कीम तेरे लिए नहीं है...'; अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस, बजेटकडून काय अपेक्षा?

 

Budget 2023: मोदी सरकारने रेल्वेला काय दिलं? महाराष्ट्राच्या पदरी काय? shorturl.at/mnCJ1

Budget 2023: 3 वर्षात शिक्षक- कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा? shorturl.at/fjB04

Budget 2023 : देशाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पाहा काय मिळालंय shorturl.at/FGT49

Budget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा shorturl.at/lpqzB

Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा shorturl.at/cgxL9

Budget 2023 : पीएम आवास योजनेंसंदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा; प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार shorturl.at/aeMXY 

Read More