Marathi News> भारत
Advertisement

Brain Teaser Picture Puzzle : या फोटोत 'O' शोधून दाखवा? तुमच्याजवळ 11 सेकंदाची वेळ

बघूया तुमची तल्लख बुद्धी, फोटोत किती 'O' आहेत ते शोधून दाखवा? तुम्हाला जमलं नाही तर मित्रांना द्या चॅलेंज 

Brain Teaser Picture Puzzle : या फोटोत 'O' शोधून दाखवा? तुमच्याजवळ 11 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. काही फोटो हे स्टार कलाकारांचे असतात, तर काही फोटो हे कोडे सोडवण्यासारखे असतात. असाच एक कोडे सोडवणारा फोटो व्हायरल होत आहेत. हा फोटो पाहुन तुम्हाला कोडं सोडवायचं आहे.  

फोटोत तुम्हाला असंख्य Q दिसतील. या Q मध्ये तुम्हाला 'O' शोधायचा आहे. आणि या फोटोत किती 'O' आहेत हे सांगायचे आहे. हे मेंदूचे कोडे त्यांच्यासाठी आहे ज्यांना मजेदार गेम आणि कोडी खेळण्यास आनंद येतो. 

या कोड्याचे उत्तर देण्यापूर्वी तुम्ही फोटो काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे कारण उत्तर तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. हे कोडे सोडवण्यासाठी तुम्हाला डोक्यावर थोडा जोर द्यावा लागेल. कारण झटपट उत्तर शोधायचा नादात तुमचं उत्तर चुकुही शकत. त्यामुळे लक्षपुर्वक हे कोडे सोडवा. मेंदू आणि तीक्ष्ण नजर वापरून उत्तर शोधा. या फोटोमध्ये तुम्हाला इमेजमधील Q अक्षराच्या गटामध्ये लपलेले O अक्षर ओळखायचे आहे. 11 सेकंदात तुम्हाला हे कोडं सोडवायचं आहे.  

फोटोत 7 'O' लपलेले आहेत
पहिला रांग - 2 'O'
दुसरी रांग - 1 'O'
चौथी रांग - 1 'O'
सहावी रांग - 1 'O'
नववी रांग - 1 'O'
दहावी रांग- 1 'O'

fallbacks

दरम्यान तुम्हाला जर हे कोड सोडवता आलं असेल तर तुमच्या बुद्धीची दाद द्यावी लागले. तसेच जर तुम्ही जर कोड सोडवण्यात अपयशी ठरला असाल तर तुम्ही आणखीण प्रयत्न करालं तर तुम्हाला हे कोड सोडवता येईल.  

Read More