Marathi News> भारत
Advertisement

अण्णांच्या आंदोलनावर भाजपकडून 'सीसीटीव्ही' नजर

नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरील अण्णांच्या आंदोलनावर भाजपनं बाराकाईनं लक्ष ठेवलंय.

अण्णांच्या आंदोलनावर भाजपकडून 'सीसीटीव्ही' नजर

नवी दिल्ली : नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरील अण्णांच्या आंदोलनावर भाजपनं बाराकाईनं लक्ष ठेवलंय.

रामलीला मैदानातील सीसीटीव्हीचं कनेक्शन थेट भाजप मुख्यलायत देण्यात आलंय. अण्णांच्या आंदोलनाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे सीसीटीव्ही लावण्यात आलेय. 

रामलीला मैदानावरील लॅपटॉपच्या स्क्रीनवर भाजप मुख्यालयाचं नाव आहे. त्यामुळं रामलीला मैदानावरील सर्व हालचालींची नोंद भाजप कार्यालयात घेतली जात असल्याचं या निमित्तानं स्पष्ट होतंय. 
 

Read More