Marathi News> भारत
Advertisement

Stock to Buy today | आठवड्याच्या सुरूवातील करा दमदार कमाई; या स्टॉक्सवर ठेवा नजर

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Stock to Buy today | आठवड्याच्या सुरूवातील करा दमदार कमाई; या स्टॉक्सवर ठेवा नजर

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  SPENCER RETAIL, MANAPPURAM, MUTHOOT FINANCE, TRIDENT, THERMAX, ONGC, BARBEQUE NATIONS, TATA CHEM, COFORGE, AMBUJA CEMENT, Bajaj Healthcare, Hindalco, Reliance, NALCO, HUL, Infosys, Gokaldas Exports, PI Ind, Lincoln Pharma आणि BHEL या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY SPENCER RETAIL 
TARGET 111 SL 103

SELL MANAPPURAM FUT 
TARGET 161 SL 166

BUY MUTHOOT FINANCE 1500 PE 
TARGET 50 SL 39

BUY TRIDENT 
TARGET 26 SL 22.60

BUY THERMAX 
TARGET 1530 SL 1390

BUY ONGC 
TARGET 175 SL 100

BUY BARBEQUE NATIONS 
TARGET 1150 SL 1100

SELL TATA CHEM 
TARGET 826 SL 850

BUY COFORGE 
TARGET 5400 SL 5150

BUY AMBUJA CEMENT 
TARGET 455 SL 425

BUY AMBUJA CEMENT 
TARGET 455 SL 425

BUY Bajaj Healthcare 
TARGET - 920, sl - 880

BUY Hindalco FUT 
TARGET 472, SL - 453

BUY Reliance 2380 CE@ 73.3 
TARGET 90, SL - 60

BUY NALCO 
TARGET - 97, SL - 91

BUY HUL 
TARGET 3250, महिने: 6 महिने

BUY Infosys 
TARGET 2000, अवधी 1 वर्ष

BUY Gokaldas Exports 
TARGET 204, sl 195

BUY PI Ind 
TARGET 3512, sl 3390

BUY Lincoln Pharma 
TARGET 337, sl 323

Buy BHEL 
TARGET 57, sl 54.5

BUY Hindalco FUT 
TARGET 472, SL - 453

Read More