Marathi News> भारत
Advertisement

दारू, औषध आणि रसायनांवर शेतकऱ्यांचा जास्त खर्च - बाबा रामदेव

दारू, औषध आणि रसायनांसाठी शेतक-यांचा जास्त खर्च होतो असं वक्तव्य करून योगगुरू बाबा रामदेव यांनी खळबळ उडवून दिलीय.

दारू, औषध आणि रसायनांवर शेतकऱ्यांचा जास्त खर्च - बाबा रामदेव

नवी दिल्ली : दारू, औषध आणि रसायनांसाठी शेतक-यांचा जास्त खर्च होतो असं वक्तव्य करून योगगुरू बाबा रामदेव यांनी खळबळ उडवून दिलीय.

अडचणीत येणार

 दारूच्या खर्चाचा उल्लेख केल्याने योगगुरू बाबा रामदेव अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाबा रामदेव तीन दिवासांच्या जालना जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. भोकरदन येथील शेतकरी मेळाव्यात त्यांनी वादग्रस्त विधान केलं.
 

Read More