Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटकात बोट बुडाल्याने १६ जणांना जलसमाधी

काली नदीमध्ये प्रवासी बोटीला जलसमाधी

कर्नाटकात बोट बुडाल्याने १६ जणांना जलसमाधी

बंगळुरु : कर्नाटकमध्ये बोट बुडाल्याने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. काली नदीमध्ये प्रवासी बोटीला जलसमाधी मिळाली आहे. कारवार पुलाजवळ नौदलाचं शोधकार्य सुरू आहे. बोटीत २४ जण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे. हे सगळे लोकं समुद्रात नरसिम्हा उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. त्यानंतर तेथून परत येत असताना ही दुर्घटना घडली.

Read More