Marathi News> भारत
Advertisement

Earn Money : ५ रुपयांच नाणं तुम्हाला कमवून देणार १० लाख

घरबसल्या कमवण्याची सुवर्णसंधी 

Earn Money : ५ रुपयांच नाणं तुम्हाला कमवून देणार १० लाख

मुंबई : Money Tips: जर तुम्हाला घरी बसून काहीही न करता कमवायचे असेल तर एक सुवर्ण संधी मिळणार आहे. याकरता फक्त 5 रुपयांच्या बदल्यात 5 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. महत्वाची भाग म्हणजे याकरता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हा पैसा कोणीही सहज कमवू शकतो.

एका नाण्याच्या बदल्यात लाखो रुपये मिळू शकतात अशा बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. हे कोण विकत घेतं याचा कधी विचार केला आहे का? छंद ही मोठी गोष्ट आहे आणि पुरातन वस्तू गोळा करण्यातही एक वेगळीच मजा आहे. असा छंद जोपासणाऱ्या माणसांची जगात कमी नाही. अशा लोकांकडे आधीच पुरातन वस्तूंचा संग्रह असतो. जर तुमच्याकडेही जुनी नाणी असतील तर तुम्हाला त्याच्या बदल्यात लाखो रुपये मिळू शकतात.

एक नाणं मिळवून देणार ५ लाख रुपये 

5 रुपयांचे हे नाणे 5 लाख रुपयांना विकले जाऊ शकते.  हे नाणे किरकोळ नाणे नाही. हे अगदी जुणे नाणे आहे. 

अन्न आणि कृषी संघटनेच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त हे प्रकाशन करण्यात आले. जुन्या वस्तूंचे शौकीन असलेले हे नाणे शोधत राहतात. तुम्ही ते ऑनलाइन लिलावासाठी ठेवू शकता.

5 रुपयांचे नाणे अशा प्रकारे विकता येईल

तुमच्या फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या लोगोसह हे ५ रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही ते क्विकर या जाहिरात प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन विकू शकता.

या वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्याला खरेदीदार मोठी रक्कम देत आहेत.

हे दुर्मिळ फोटो नाणे विकण्यासाठी, तुम्ही प्रथम स्वतःची Quikr वर विक्रेता म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.

त्यानंतर नाण्याचा फोटो क्लिक करून अपलोड करा.

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.

वेबसाइटवर तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करा

Read More