Marathi News> भारत
Advertisement

सिक्किममध्ये इनकमिंग जोरात, 10 आमदारांचा भाजपात प्रवेश

पुर्वेकडील राज्य सिक्किममध्ये भाजपाला मोठे यश मिळाले आहे.

सिक्किममध्ये इनकमिंग जोरात, 10 आमदारांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : पुर्वेकडील राज्य सिक्किममध्ये भाजपाला मोठे यश मिळाले आहे. या राज्यातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असलेल्या सिक्किम डेमोक्रेटीक पार्टी ( SDF) च्या  10  आमदरांनी  भाजपात प्रवेश केला आहे.   भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि पार्टीचे ज्येष्ठ नेते राम माधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. 

हे एसडीएफचे आमदार असल्याने माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. चामलिंग यांनी सिक्किममध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्ड केला आहे. यावर्षी मेमध्ये त्यांच्या अध्यक्षतेत एसडीएफला पराभवाचा पराभव पत्करावा लागल्याने सत्तेतून बाहेर पडावे लागले. 

Read More