Marathi News> भारत
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Zee News ला दिलेल्या मुलाखतीतील 10 महत्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मधील सर्वात महिली मुलाखत Zee News ला दिली आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Zee News ला दिलेल्या मुलाखतीतील 10 महत्वाचे मुद्दे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मधील सर्वात महिली मुलाखत Zee News ला दिली आहे. 

झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट मुलाखत घेतली. यावेळी मोदींशी परराष्ट्र धोरण, वन नेशन वन इलेक्शन, नोटबंदी, जीएसटी, राष्ट्रीय राजनीति यासारख्या अनेक मुद्यांवर पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले आणि त्यांनी थेट उत्तरे दिली. या मुलाखती दरम्यान

पंतप्रधान मोदींनी सांगितलेले 10 महत्वाचे मुद्दे 

1) जगभरातील रेटिंग एजन्सी भारतातील प्रगतीकडे लक्ष ठेवून आहेत. 

2) भारत चांगल करत असल्याचं जगाने स्विकारलं आहे. 

3) लोकशाहीत टीका हीच सर्वात मोठी ताकद आहे. टीकेशिवाय लोकशाही चालूच शकत नाही 

4) टीकेला संधीत बदलणं हाच माझा स्वभाव आहे. 

5) भारतातील 125 करोड देशबांधवांचा आवाज होणं हेच माझं काम आहे 

6) मी सव्वासे करोड देशबांधवांच आयुष्य जगत आहे 

7) लोकांशी जोडून राहणं हीच माझी कार्यशैली आहे 

8) जगाने पाहिलं की आम्ही वेगळे विचार करणारे सरकार आहोत 

9) स्वातंत्र्यानंतर एफडीआयमध्ये एवढा मोठा बदल कधीच आला नव्हता 

10) माझ्या देशाचं काहीच नुकसान होऊ नये हाच माझा प्रयत्न असणार आहे. 

Read More