Marathi News> हेल्थ
Advertisement

रात्री LED च्या संपर्कात राहिल्याने डायबेटिसचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

रात्रीच्या वेळी एलईडी लाईटसच्या संपर्कात आल्याने डायबेटीसचा धोका वाढू शकतो, या दाव्याने दावा भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य

रात्री LED च्या संपर्कात राहिल्याने डायबेटिसचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Diabetes Risk: असा दावा करण्यात येतोय की, रात्री एलईडीच्या संपर्कात राहिल्यामुळे डायबेटीसचा धोका वाढतो. घरातील वापरापासून ते विद्युत रोषणाई आणि इतर अनेक ठिकाणी एलईडी लाईटचा वापर वाढलाय. मात्र, रात्रीच्या वेळी एलईडी लाईटसच्या संपर्कात आल्याने डायबेटीसचा धोका वाढू शकतो, या दाव्याने दावा भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य

काय आहे व्हायरल मेसेज

रात्री एलईडीच्या संपर्कात राहिल्यामुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढतो. चीनमध्ये केलेल्या एका संशोधनात सिद्ध झालंय. 

व्हायरल मेसेज आल्याने याची पडताळणी केली. पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

  • रात्री सर्वच लाईट परिणामकारक असतात
  • अनैसर्गिक प्रकाश अंगावर पडल्यावर त्रास होऊ शकतो
  • झोपेसाठी महत्त्वाचे हार्मोन प्रकाशामुळे शरीरात येत नाहीत
  • डायबेटीस, हृदयाचे आजार, कॅन्सरसुद्धा होऊ शकतो

त्यामुळे शरीराची जे बॉडी क्लॉक म्हणतात ते पाळण्याची जास्त गरज आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एलईडी लाईट्सचा वापर रात्री झोपताना कमीच करायला हवा. आमच्या पडताळणीत रात्री एलईडीचा वापर अधिक केल्याने डायबेटीसचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय.

Read More