Marathi News> हेल्थ
Advertisement

गरम पाणी प्यायल्याने होतील 'हे ' फायदे ..या आजारावर आहे रामबाण उपाय

शरीरातील हानिकारक बॅक्टरीया मारण्याचं काम गरम पाणी करत. 

गरम पाणी प्यायल्याने होतील 'हे ' फायदे ..या आजारावर आहे रामबाण उपाय

BENEFITS OF HOT WATER:  गरम पाणी प्यायल्याने होतील 'हे ' फायदे ..या आजारावर आहे रामबाण उपाय

पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत दिवसातून कमीत कमी ३ लिटर इतकं पाणी आपल्या शरीरात जाणं  खूप गरजेचं आहे भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिक बाहेर पडतात. परिणामी आपण निरोगी राहण्यास मदत होते. 
पाणी गरम करून प्यायल्यास त्याचे आणखी फायदे शरीराला मिळतात,गरम पाणी प्यायल्याने त्याचे आणखी वेगळे फायदे शरीराला मिळतात. मात्र गरम पाणी किती आणि कधी प्यावं याकडेसुद्धा लक्ष दिल गेलं पाहिजे  चला जाणून घेऊया ग्राम पाणी पिण्याचे फायदे  

  पचनक्रिया सुधारेल 
 (Digestion System)

पचनक्रिया सुधारण्यासाठी गरम पाण्याचा खूप फायदा होतो मेटाबॉलिजम वाढवून पचनक्रिया सुधारण्यास गरम पाणी खूप फायदेशीर आहे शरीरातील हानिकारक बॅक्टरीया मारण्याचं काम गरम पाणी करत. 
   
हृदयाचं आरोग्य सुधारत 
(Heart Problems)

काहींच्या मते रोज कोमट पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल(Cholesterol) कंट्रोलमध्ये राहत आणि परिणामी हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते  

सर्दी ताप आणि घसादुखीवर रामबाण 

गाला खराब असेल तर गरम पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या केल्यात तर आराम मिळतो  घशाची  सूज कमी होते कोमट पाणी पाययल्याने घास बसला असेल तर तो ठीक होतो सर्दी पडसं असेल तर त्यातूनही आराम मिळतो  

वजन कमी होण्यास मदत  (Weight Loss)
दररोज गरम पाणी प्यायल्याने एक्सट्रा फॅट्स कमी होऊन वजन नियंत्रित होण्यास नक्कीच फायदेशीर असेल 

Read More