Marathi News> मनोरंजन
Advertisement

'गोपी बहू'चे दोन वाढदिवस कसे? स्वत:च केला खुलासा, रंजक उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल कमाल

Devoleena Bhattarcharjee Two Birthdays: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गोपी बहू'ची. देवोलिना भट्टाचार्य ही आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे आणि आज तिचा वाढदिवस होता. परंतु तुम्हाला माहिती आहे का की ती तिचा दोनदा वाढदिवस साजरा करते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आपण जाणून घेऊया नक्की यामागील कारण काय आहे. 

'गोपी बहू'चे दोन वाढदिवस कसे? स्वत:च केला खुलासा, रंजक उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल कमाल

Devoleena Bhattarcharjee Birthday: 'साथिया निभाना साथिया' ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा चाहतावर्गही खूप आहे. गोपी बहू म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य ही अभिनेत्री सर्वत्र फेमस आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. बिग बॉसमधूनही देवोलिना भट्टाचार्य दिसली होती. सोशल मीडियावरही तिचे असंख्य फॅन्स आहेत. आज देवोलिनाचा वाढदिवस आहे. पण तुम्हाला माहितीये की ती आपलाच वाढदिवस हा दोनदा साजरा करते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज तिच्या वाढदिवसाबद्दल आपण जाणून घेऊया की नक्की देवोलिना ही दोन वाढदिवस नक्की का साजरा करते आहे. तिची यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. ती आपला दोनदा वाढदिवस का साजरा करते, यावर तिनं स्वत:हून खुलासा केला आहे. मध्यंतरी तिनं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हा खुलासा केलेला आहे. त्यामुळे तिची तेव्हा चांगलीच चर्चा रंगलेली होती.

तुम्हाला माहितीये का की तिचा बर्थडे ती फार दिमाखात साजरा करते. तिच्या बर्थडेची अनेकदा चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी तिनं ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, तिचा वाढदिवस हा ती दोनदा साजरा करते. 22 ऑगस्ट रोजी तिचा रात्री 12 वाजता जन्म झाला होता. त्यातून तांत्रिकदृष्ट्या तिचा वाढदिवस हा 23 ऑगस्ट रोजी असतो. म्हणजे 23 ऑगस्टच्या पहाटे 12 वाजता तिचा जन्म झाला आहे, असं ती यावेळी म्हणाली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहयला मिळाली होती. आजही ती आपला वाढदिवस साजरा करते आहे. सोबतच उद्याही ती तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. 

हेही वाचा : ...नाहीतर क्रिकेटर झाला असता 'हा' अभिनेता; Oscar मध्ये जाणारा पहिला साऊथ सुपरस्टार

सध्या चर्चा आहे ती म्हणजे देवोलिना बॅनर्जी हिची. गोपी बहू हे पात्र फार मोठ्या प्रमाणात गाजले होते. त्यामुळे या पात्राची चांगलीच चर्चा रंगलेली होती. देवोलिना भट्टाचार्य हिच्या भुमिकेलाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. मध्यंतरी ती बिग बॉसमध्येही दिसली होती. 

देवोलिना ही 2011 पासून टेलिव्हिजन क्षेत्रात सक्रिय आहे. तिनं डान्स शोमध्येही दिसली होती. 22 ऑगस्ट 1985 साली तिचा जन्म झाला होता. तिनं गोपी बहू हे पात्र सलग पाच वर्षे केले होते.  

Read More