Marathi News> मनोरंजन
Advertisement

रिलीज होताच ही बोल्ड वेब सीरीज लीक, अभिनेत्रीचे इंटिमेट सीन पाहून प्रेक्षक हैराण

आणखी एक वेब सीरीज सोशल मीडियावर व्हायरल.

रिलीज होताच ही बोल्ड वेब सीरीज लीक, अभिनेत्रीचे इंटिमेट सीन पाहून प्रेक्षक हैराण

मुंबई : जुली सीझन 2 (भाग-2) उल्लू वेब सिरीज लीक झाली आहे. आजकाल एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज रिलीज होताच त्याचे मोफत डाऊनलोड बेकायदेशीर वेबसाइटवर लगेच उपलब्ध होते आणि लोक ते डाउनलोड करून मोफत पाहतात.

वेब सिरीजचा पहिला भाग चांगलाच गाजला होता. दुसऱ्या भागाच्या ट्रेलरमध्ये, पोलीस ज्युलीकडे जातात आणि बेपत्ता झालेल्या सर्व लोकांची चौकशी करतात. ती त्यांना सर्व घटना सांगते.

इन्स्पेक्टरच्या मते, ज्युलीमध्ये काहीतरी गडबड आहे. इन्स्पेक्टर ज्युलीच्या घराची झडती घेतात. दुसर्‍या दिवशी, इन्स्पेक्टर पुन्हा तिच्या घरी येतो. त्यानंतर एका इंटिमेट सीनने सगळ्यांचीच झोप उडेल.

जेव्हा ज्युली इन्स्पेक्टरला जवळ येण्याची ऑफर देते, तेव्हा इन्स्पेक्टर झोपी जातो. सर्व वस्तुस्थिती माहीत असूनही इन्स्पेक्टर तिथे का जातो हे जाणून या दुसऱ्या भागात दाखवलं जाणार आहे.

 

Read More