Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bold Series : अभिनेत्रीच्या बोल्ड सीनमुळे तुफान गाजली ही वेब सीरीज

ओटीटी वरील आणखी एक वेब सीरीज बोल्ड सीनमुळे चांगलीच गाजली होती.

Bold Series : अभिनेत्रीच्या बोल्ड सीनमुळे तुफान गाजली ही वेब सीरीज

मुंबई : मेरी पडोसन ही चरमसुख फ्रँचायझीमधील वेब सीरीजचा एक भाग आहे. या वेब सिरीजमध्ये विकी या तरुणाची कहाणी आहे, जो स्वप्नात कोणत्याही स्त्रीसोबत आपल्या इच्छा पूर्ण करतो. पण जेव्हा तो त्याच्या शेजारील महिलेला भेटतो तेव्हा गोष्टी अनपेक्षित वळण घेतात. 

या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीने बोल्ड सीन दिले आहेत. जे पाहून चाहत्यांना ही आश्चर्याचा धक्का बसला. 

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक बोल्ड वेब सीरीज येत आहेत. ज्या तुम्हाला एकटे असतानाच पाहता येणार आहे.

चरमसुख या वेब सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. हे अडल्ट सीन पाहून प्रेक्षक ही हैराण होतात. इतके बोल्ड सीन यात दाखवण्यात आले आहेत.

Read More