Marathi News> मनोरंजन
Advertisement

Debina Bonnerjee Baby: अभिनेत्री देबिना बॅनर्जीची चिमुकलीची पहिली झलक, पाहा Video

Debina Bonnerjee: सिनेजगतातील कलाकार आपल्या मुलांचा चेहऱ्या हा चाहत्यापासून आणि मीडियापासून लपवतात. त्यात देबिना-गुरमीत आपल्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Debina Bonnerjee Baby: अभिनेत्री देबिना बॅनर्जीची चिमुकलीची पहिली झलक, पाहा Video

Debina Bonnerjee Baby Video :  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कपूर (Alia Bhatt Kapoor), अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी या तिघींच्या घरी नन्ही परीचं आगमन झालं आहे. या तिघींचीही सोन परी दिसतात कशा अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. देबिना दुसऱ्यांदा मुलीची आई झाली आहे. 11 नोव्हेंबरला 2022 रोजी तिला मुलगी झाली. देबिना आणि अभिनेता गुरमीत यांची मुलगी वेळी पूर्वी जन्मली आहे. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखे खाली ठेवण्यात आलं आहे. 

देबिना-गुरमीत चिमुकलीची पहिली झलक

सिनेजगतातील कलाकार आपल्या मुलांचा चेहऱ्या हा चाहत्यापासून आणि मीडियापासून लपवतात. त्यात देबिना-गुरमीत आपल्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर (video viral on social media) करताना तिने लिहिलं की, ''आमची मिरॅकल बेबी (Miracle baby), चिमुकलीली जगात लवकरच यायचं होतं.'' (video debina bonnerjee newborn baby viral on social media nmp)


आता आलिया-रणबीर आणि दिपाशा बासु यांच्या चिमुकलीचं पहिलं दर्शन कधी होणार याची चाहते वाट पाहतं आहे. अभिनेत्री सोनम कपूरला (Sonam Kapoor) पुत्ररत्न झाला आहे. या चिमुकल्याची पहिल झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने अजून आपल्या मुलाची झलक दाखवली नाही आहे.  

Read More