Marathi News> मनोरंजन
Advertisement

रोमान्सने भरलेली उल्लूची 'ही' वेबसीरीज तुम्ही पाहिलीत का?

उल्लू अ‍ॅप दर आठवड्याला एक ना एक वेबसीरीज रिलीज करत असतो. 

रोमान्सने भरलेली उल्लूची 'ही' वेबसीरीज तुम्ही पाहिलीत का?

मुंबई : उल्लू अ‍ॅप दर आठवड्याला एक ना एक वेबसीरीज रिलीज करत असतो. या वेबसीरीजने प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. आता गेल्याच आठवड्यात उल्लूने चुडीवाला ही सीरीज रीलीज केली होती. सेक्स आणि रोमान्सने भरलेली ही सीरीज प्रेक्षकांना खुप आवडलीय.आता या सीरीजच्या दुसऱ्या सीरीजची प्रेक्षकांना प्रतिक्षा लागलीय. 

उल्लू अ‍ॅपने याआधी “जाल भाग 2”, “सुरसुरिली भाग 1”, “लव्ह नेक्स्ट डोअर”, “साडी की दुकन” आणि “जलेबी बाई” अशा एकाहून अनेक भन्नाट वेबसीरीज प्रसिद्ध केल्या होत्या. या वेबसीरीजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. 

fallbacks

दरम्यान गेल्याच आठवड्यात उल्लू अ‍ॅपने चुडीवाला ही वेबसीरीज प्रसिद्ध केली होती.ही एका बांगड्या विक्रेत्याची कथा आहे. हा विक्रेता त्याच्या सायकलवर गावभर बांगड्या विकत असतो. गावातील सर्व महिलांना या चुडीवाल्याकडून बांगड्या मिळतात. हा विक्रेता बांगड्या विक्रीच्या नावाखाली महिलांशी शारीरिक संबंध 
प्रस्थापित करत असतो. या संबंधित कथा या सीरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही वेब सिरीज पाहावी लागेल.  

चुडीवाला 5 जुलैला उल्लू अ‍ॅपवर रिलीज झाली आहे. ट्रेलरमध्ये जशी कथा दाखवण्यात आली आहे, त्यानुसार ही वेब सिरीज मजेशीर आणि मनोरंजक असणार आहे. 

Read More