Marathi News> मनोरंजन
Advertisement

Nia Sharma Video : 'आम्ही भेटतो तेव्हा असंच Kiss करतो'; अभिनेत्रीच्या 'या' कृत्यानंतर नेटकरी हैराण...

Nia Sharma controversy : निया शर्मा अनेकदा तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. तिने अभिनेत्रीला सार्वजनिक ठिकाणी किस केली आणि झाली ना राव हा व्हिडीओ व्हायरल...यावर नियाने जे बोल्ड उत्तर दिलं आहे ते ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Nia Sharma Video :  'आम्ही भेटतो तेव्हा असंच Kiss करतो'; अभिनेत्रीच्या 'या' कृत्यानंतर नेटकरी हैराण...

Nia Sharma Reyhna Malhotra Kissing Video Viral  : टेलिव्हिजनची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा..जी  आशियातील सर्वात सेक्सी महिलांपैकी एक आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या तिच्या आणि जवळच्या मैत्रिणीच्या किस करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर तिने जे बोल्ड उत्तर दिलं त्यानंतर वेगळ्याच चर्चेंना उधाण आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी दोघांनी किस केल्याची ही पहिलीच घटना नाही.  2015 मध्ये जमाई राजा या चित्रपटाच्या सेटवर दोघांनी चुंबन घेतलं होतं. शिवाय या क्षणाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर त्या दोघी खूप ट्रोल झाल्या होत्या. 

'आम्ही भेटतो तेव्हा...'

नियाच्या तिच्या बेस्ट फ्रेंड रेहाना मल्होत्रा हिला किस करताना कायम दिसते. व्हायरल झालेला हा व्हिडीओ होळीच्या पार्टीतील होता. जेथे रेहना उशीरा पोहोचली आणि माफी मागून तिने तिचे चुंबन घेतले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा व्हायरल झाला. नियाने यावर खुलासा केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

'रेहाना माझी खूप चांगली मैत्रिण आहे. लोकांनी आमच्याबद्दल असा विचार नको करायला. आजही आम्ही एकमेकींना भेटलो की असंच किस करतो', असं निया म्हणाली होती. रेहानाने पण यावर स्पष्टीकरण दिलं होतं की, ''निया माझी बहीण असून आम्ही समलैंगिक नाही. खास मैत्रिणीला असं चुंबन करण्यास काय गैर आहे'' असंही ती म्हणाली आहे. (trending Video Nia Sharma Reyhna Malhotra lesbian controversy Kissing VideoViral on social media)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ETimes TV (@etimes_tv)

किस, बोल्ड उत्तर आणि ट्रोलिंग!

निया तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड, हॉट आणि सेक्सी फोटोने भरलेला आहे. या फोटोमुळे तिला कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

निया तिच्या बर्थडे पार्टीमुळेही ट्रोल झाली होती. तिने अडल्ट थीम पार्टी ठेवली होती. त्यामुळे केकही अडल्ट केक आण्यात आला होता. या बर्थडेचा व्हिडीओही खूप व्हायरल झाला होता. तेव्हाही नेटकऱ्यांनी तिला खूप खरीखोटी सुनावली होती. 

Read More