Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : सुरैया बनली कतरिना कैफ आणि आमिर खान 'ठग'

आमिर खान आणि कतरिना कैफ एकदा पुन्हा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' एकत्र दिसणार आहे. धूममध्ये आमिर खान कतरिनाला डान्स करताना दिसत आहे. पण आताच्या गाण्यात आमीर खान कतरिनाच्या सुंदरतेच्या मागे पुढे करताना दिसत आहे. या सिनेमातील 'सुरैया' हे गाणं रिलिज झालं आहे. या गाण्यात टीझरमध्ये आमिर खान आणि कतरिना दिसत आहे. 

VIDEO : सुरैया बनली कतरिना कैफ आणि आमिर खान 'ठग'

मुंबई : आमिर खान आणि कतरिना कैफ एकदा पुन्हा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' एकत्र दिसणार आहे. धूममध्ये आमिर खान कतरिनाला डान्स करताना दिसत आहे. पण आताच्या गाण्यात आमीर खान कतरिनाच्या सुंदरतेच्या मागे पुढे करताना दिसत आहे. या सिनेमातील 'सुरैया' हे गाणं रिलिज झालं आहे. या गाण्यात टीझरमध्ये आमिर खान आणि कतरिना दिसत आहे. 

गाण्याच्या या टीझरमध्ये ब्रिटिश इंडियाचा काळ दाखवण्यात आला आहे. यावेळची सर्वात सुंदर मुलगी कतरिना कैफ दाखवण्यात आली आहे. जिला बघताच सगळे इंग्रज दीवाने आहेत. या गाण्याला कोरिओग्राफ प्रभूदेवाने केलं आहे. तर आमिर खान या गाण्यात ब्रिटीश अधिकारी दाखवला आहे.

Read More