Marathi News> मनोरंजन
Advertisement

MX player ची ही वेब सीरीज आहे खूपच बोल्ड

ही वेब सीरीज अनेक बोल्ड वेब सीरीजला ही मागे टाकेल इतकी बोल्ड दृष्य यात दाखवण्यात आली आहे.

MX player ची ही वेब सीरीज आहे खूपच बोल्ड

मुंबई : OTT वरील काही वेब सीरीज अत्यंत बोल्ड सीनने भरलेल्या असतात. ज्या तुम्हाला एकट्यातच पाहावे लागतात. काही वेब सीरीजची स्टोरी जरी चांगली असली तर त्याच्या बोल्डनेसमुळे तुम्हाला ही कुटुंबासोबत पाहता येत नाही. ओटीटीवरील वेब सीरीजची मागणी वाढत आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात वेब सीरीज रिलीज होत आहेत.

MX player ची वेब सिरीज आश्रमची क्रेझ बघितली असेलच. याशिवाय MX Player वर इतर वेब सीरीजही चांगल्याच गाजल्या होत्या. MX Player वर देखील अनेक उत्तम वेब सीरीज रिलीज होत आहेत.

MX Player वर आणखी एक वेब सिरीज रिलीज झाली होती. ज्यामध्ये अनेक बोल्ड सीन होते. Hello Mini नावाच्या या वेब सिरीजला 18+ बेस देण्यात आला आहे. म्हणजे फक्त ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे ते लोक ही मालिका पाहू शकतात. Hello Mini वेब सिरीज तुम्ही MX player वर मोफत पाहू शकता.

हॅलो मिनी या वेब सिरीजमध्ये अभिनेत्रींनी इंटिमेट सीन दिले आहेत. जी पाहताना तुम्हाला तुमची प्रायव्हसी तपासावी लागेल.

Read More