Marathi News> मनोरंजन
Advertisement

इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय या मुलींचा डान्स व्हिडिओ

पाहा हा व्हिडिओ

इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय या मुलींचा डान्स व्हिडिओ

मुंबई : जॅक नाइट एक्स जॅस्मिन वालियाचं पंजाबी गाणं 'बम डिगी डिगी' हे गाणं लोकांना पसंद होत आहे. एवढंच नाही तर या गाण्याचा क्रेझ आहे की, प्रत्येक युवा पिढी त्याच्यावर ठेका धरतात. सोशल मीडियावर हा डान्स व्हिडिओ अपलोड करतात. हे गाणं 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमांत देखील पाहायला मिळालं. 

सोशल मीडियावर व्हिडिओ धुमाकूळ 

गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. Kriti Nayar नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलं आहे. या व्हिडिओत तीन मुली 'बम डिगी डिगी' गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडिओला 4,874,304 लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ 2 एप्रिल 2018 रोजी अपलोड केला आहे. 

या व्हिडिओत तीन मुली एकत्र चांगला डान्स करत आहेत. 1 मिनिटं 34 सेकंदाचा हा शॉर्ट व्हिडिओवर मुलींनी परफॉर्म केलं आहे. लोकांना हा व्हिडिओ अतिशय आवडत असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. 

Read More