Marathi News> मनोरंजन
Advertisement

The Family Man फेम अभिनेत्रीने कॅमेरासमोर मोडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा

 'द फॅमिली मॅन' फेम अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने नुकतंच तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत. जे फोटो शेअर करताच संपूर्ण इंटरनेट हादरलं आहे.

The Family Man फेम अभिनेत्रीने कॅमेरासमोर मोडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा

The Family Man Actress : लोकांची आवडती वेब सिरीज 'द फॅमिली मॅन' फेम अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने नुकतंच तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत. जे फोटो शेअर करताच संपूर्ण इंटरनेट हादरलं आहे. श्रेयाचे हॉट अ‍ॅक्ट्स पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

fallbacks

  

अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने नुकताच सोशल मीडियावर तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे. हे फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री श्रेया धन्वंतरी खूपच बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये श्रेया धन्वंतरीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अभिनेत्रीचे हे इंस्टाग्रामवरील फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.

fallbacks

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्रेया आर बाल्की यांच्या 'चुप' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओल आणि दुल्कर सलमान, पूजा भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेत्री डिस्ने प्लस हॉटस्टारच्या बर्थ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.  अभिनेत्रीला 'द फॅमिली मॅन' मधून ओळख मिळाली. 2009 मध्ये श्रेयाने 'जोश' या तेलुगु चित्रपटातून पदार्पण केलं. 'द फॅमिली मॅन' व्यतिरिक्त ही अभिनेत्री अनेक वेबसीरिजमध्ये दिसली आहे.

Read More