Marathi News> मनोरंजन
Advertisement

कॅमेरासमोर घसरला अभिनेत्रीचा ड्रेस; मलायका अरोरा ऊप्स मोमेंटची शिकार

 अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अनेकदा तिला ट्रोल केलं जात. कधी ती तिच्या चालण्यामुळे तर कधी कपड्यांमुळे नेहमीची अभिनेत्री चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

कॅमेरासमोर घसरला अभिनेत्रीचा ड्रेस; मलायका अरोरा ऊप्स मोमेंटची शिकार

मुंबई :  अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अनेकदा तिला ट्रोल केलं जात. कधी ती तिच्या चालण्यामुळे तर कधी कपड्यांमुळे नेहमीची अभिनेत्री चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती  व्हायरल होऊ लागते. पापाराझीदेखील अनेकदा मलाकाचे व्हिडीओ शूट करतात. ती जिथे असते तिथे पापाराझी तिला कॅमेरात कैद करण्यासाठी पोहचतात. नुकताच मलायकाला पापाराझींनी कॅमेरात कैद केलं आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मलायका शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे. यावेळी मलायकाने स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान केला होता. यावेळी मलायका पापाराझींना फोटोसाठी पोझ देण्यासाठी कॅमेरासमोर येते तेवढ्यात तिचा ड्रेस थोडा खाली सरकतो आणि ती तिचा ड्रेस सगळ्यांसमोर ठिक करु लागते यावेळी ती ऊप्स मोमेंटची शिकार होताना दिसली. अनेकांना मलायकाचा हा लूक प्रचंड आवडला आहे तर अनेकांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिचा चांगलाच क्लास घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे तिच्या एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, मी पहिल्यांदा तिला एवढं सुंदर ड्रेसमध्ये पाहिलं आहे. खूप सुंदर. तर अजून एकाने लिहीलयं,  खूप सुंदर दिसतेस. तर अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. एकाने ट्रोल करत लिहीलं आहे की, रोल पेपरमध्ये गुंडाळलेली चिकन तंदुरी तर अजून एकाने लिहीलंय ड्रेस संभाळता येत नाही तर घालायचा कसाला. तर अजून एकाने म्हटलंय, खूप लो क्वालिटीचा वाटतोय ड्रेस. तर अजून एकाने लिहीलंय, मलायकाला नेमहीच अनकंम्फर्टेबल ड्रेस घालायला आवडतात. तर अजून एकाने लिहीलंय, किती वाईट चालतेस जरा नीट चालत जा. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स तिच्या व्हिडीओवर करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री अनेकदा अनेक ठिकाणी स्पॉट होते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात, कधी अभिनेत्री जिमला जाताना स्पॉट होते तर कधी ती रेस्टारंटमध्ये जाताना दिसते.  अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसंच, नुकतीच मलायका पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More