Marathi News> मनोरंजन
Advertisement

Anupama ची नणंद आहे खूपच बोल्ड... शेअर केला नवा लुक

 अनेरीने या शोमध्ये मुक्कूची भूमिका साकारली होती. 

Anupama ची नणंद आहे खूपच बोल्ड... शेअर केला नवा लुक

Anupama Serial: 'अनुपमा' (Anupama) या मालिकेत अनेरी वजानीने अनुपमाच्या नणंद आणि अनुजच्या बहिणीची भूमिका साकारली होती. रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' सीझन 12 साठी अनेरीने 'अनुपमा' हा शो सोडला होता. पण शो सोडल्यानंतर अनेरीचे इन्टाग्रामवर अनेक बोल्ड फोटोज व्हायरल झाले होते. अनेरी वजानी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (television actress anupama shares new look on instagarm photo goes viral)

'खतरों के खिलाडी' (Khatron ke Khiladi) या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेरी वजानी सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहे. तिथून अभिनेत्रीने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत की ते वेगाने व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये अनेरी वजानी हॉट पिंक कलरचा कोट आणि पँट घातलेली दिसत आहे. सध्या शेअर केलेल्या तिच्या फोटोंमध्ये तिनं आपल्या शर्टचे बटण ओपन ठेवले आहेत. फोटोंमध्ये अनेरी कोटची बटणे उघडून कॅमेरासमोर गुलाबी रंगाची ब्रा फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी अनेरीने हलका मेकअप केला आहे. यासोबत तिनं साजेशी हेअरस्टाईलही केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'अनुपमा' या मालिकेत अनेरीने नकारात्मक भुमिका साकारली होती. जे लोकांना खूप आवडली. अनेरीने या शोमध्ये मुक्कूची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना अनुपमा आणि अनुज कपाडियासोबतची तिची बॉन्डिंगही खूप आवडली. 

Read More